राहुल द्रविड आणि सूर्यकुमार यादव
सपशेल फ्लॉप ठरत असलेल्या सूर्याला कोच द्रविडचा भक्कम पाठिंबा; म्हणाला, ‘आता तर तो वनडे क्रिकेट…’
भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने वनडे क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात दणक्यात केली होती. सूर्याने भारतासाठी पहिल्या सहा वनडे सामन्यात 2 अर्धशतके आणि 4 वेळा....






