राहुल द्रविड यांची प्रशिक्षक म्हणून कामगिरी

करोडोंची फी घेऊनही द्रविड देऊ शकला नाही रिझल्ट! वाचा वर्षभरातील कामगिरी

नोव्हेंबर 11, 2022

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात गुरुवारी ‌(10 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड (INDvENG) यांच्या दरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. भारतीय संघाने उभारलेल्या 168 धावांचा....