रिंकू सिंह
2025च्या आयपीएल हंगामात रिंकू सिंहच्या नावावर होणार ‘हे’ 3 खास रेकाॅर्ड
2025च्या आयपीएल (Indian Premier League) हंगामाची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय टी20 लीग (आयपीएल) मार्च महिन्यात सुरू होणार आहे. या ...
चौथ्या टी20 सामन्यासाठी स्टार फलंदाजाचे पुनरागमन, जाणून घ्या भारताची संभाव्य प्लेइंग 11
सध्या भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील 3 सामने खेळले गेले. त्यामध्ये भारताने 2 तर इंग्लंडने 1 विजय मिळवला. आता ...
रिंकू सिंहचा साखरपुडा झाला? समाजवादी पक्षाच्या खासदार सोशल मीडियावर चर्चेत
भारताचा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंहचा प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा झाला असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रिया या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. ...
हे 3 प्रमुख भारतीय खेळाडू पहिल्यांदाच खेळणार इंग्लंडविरूद्ध टी20 सामना
भारत-इंग्लंड (India vs England) संघात आगामी 5 सामन्यांची टी20 आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. इंग्लंड संघाचा भारत दौरा (22 जानेवारी) पासून ...
भारतीय संघात रिंकू सिंहवर अन्याय होतोय? माजी क्रिकेटपटूचा मोठा सवाल
माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंहबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आकाश चोप्रांच्या मते रिंकूला सहाव्या क्रमांकावर ...
रणजी ट्रॉफीमध्ये फलंदाजीनं कहर, रिंकू सिंहनंही ठोकला कसोटी संघासाठी दावा!
सध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत अनेक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळत आहेत. भारतीय संघात निवड झालेले खेळाडू किंवा सध्या टीम इंडियासाठी खेळत ...
मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलेल्या ‘या’ गोलंदाजापुढे स्टार फलंदाज गार
सध्या दुलीप ट्राॅफीमधील (Duleep Trophy) दुसरे राउंड खेळले जात आहेत. या स्पर्धेत अनेक युवा भारतीय खेळाडू त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना प्रभावित करत आहेत. यामध्ये ...
आता गोलंदाजांची खैर नाही! दुलीप ट्रॉफीमध्ये भारताच्या स्फोटक फलंदाजाची सरप्राईज एंट्री
दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. यंदा या स्पर्धेत अनेक स्टार भारतीय खेळाडू खेळत आहेत. मात्र स्फोटक फलंदाज रिंकू सिंहची या स्पर्धेसाठी निवड झाली ...
ऑलराउंडर रिंकू! आधी बॅटनं केला कहर, मग चेंडूनं बदलून टाकली संपूर्ण मॅच
यूपी टी20 लीग 2024 चा 9 वा सामना 29 ऑगस्ट रोजी नोएडा सुपर किंग्ज आणि मेरठ मावेरिक्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मेरठ संघानं ...
भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूनं उत्तुंग षटकार ठोकत संघाला मिळवून दिला दमदार विजय!
भारताचा स्टार खेळाडू रिंकू सिंह (Rinku Singh) सध्या उत्तर प्रदेश टी20 लीग (UP T20 League 2024) मध्ये मेरुट मार्विक्सचा कर्णधार आहे. (25 ऑगस्ट) पासून ...
दुलीप ट्राॅफीमध्ये रिंकूला का नाही मिळाली संधी? स्वत:च केला मोठा खुलासा
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफी (Duleeep Trophy) (5 सप्टेंबरपासून) भारतात सुरू होणार आहे. बीसीसीआयनं दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी 4 संघांची घोषणा केली आहे. या ...
जर केकेआरनं रिटेन केलं नाही तर कोणत्या संघाकडून खेळेल रिंकू सिंह? स्वत: दिलं उत्तर
स्फोटक फलंदाज रिंकू सिंह आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. त्यानं 2018 मध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो याच संघाचा सदस्य आहे. आता आयपीएल 2025 ...
श्रीलंकेविरुद्ध रिंकू सिंहला 19वा ओव्हर का दिला? कर्णधार सूर्यानं सांगितला ‘मास्टर प्लॅन’!
पल्लेकेले येथे मंगळवारी (30 जुलै) खेळल्या गेलेल्या अत्यंत रोमहर्षक टी20 सामन्यात भारतानं श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघानं 3 सामन्यांच्या मालिकेत ...
रिंकूचं 19वं षटक, सूर्याचं 20वं षटक अन् सुंदरनं सुपर ओव्हरमध्ये गेम केला! भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचा संपूर्ण थरार
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत श्रीलंकेचा व्हाईटवॉश केला आहे. उभय संघांमध्ये मंगळवारी (30 जुलै) पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेलेला शेवटचा सामना ...
रिंकू-सूर्याची गोलंदाजी अन् सामना टाय! भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचा रोमहर्षक शेवट
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यावर धमाकेदार कामगिरी केली आहे. टीम इंडियानं 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत यजमान श्रीलंकेला क्लीन स्वीप करून इतिहास रचला. ...