---Advertisement---

टॉस गुजरातच्या बाजूने, आरसीबीला फलंदाजीचे आमंत्रण

---Advertisement---

आयपीएल 2025 मधील 14वा आज (02 एप्रिल) खेळला जात आहे. या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स आमने सामने आहेत. हा सामना बंगळुरुच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच चिन्नास्वामी येथे खेळवला जात आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघाने शेवटच्या सामन्यात विजय मिळवला आहे. आरसीबी मागील दोन्ही सामने जिंकून अपराजित आहे. तर गुजरात टायटन्सने एक सामना जिंकला तर एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

गुजरात टायटन्स – शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, शाहरुख खान, राहुल तिवेटिया, साई किशोर, रशिद खान, प्रसिध्द कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शद खान, ईशांत शर्मा

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु -फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल , पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---