रिकी पाँटिंगने केलेले ट्विट

“ही तर सुरुवात आहे मित्रा, तुझा अभिमान वाटतो”, श्रेयस अय्यरला दिग्गज कर्णधार पाँटिंगकडून मिळाल्या शुभेच्छा

नोव्हेंबर 25, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमधील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे.....