रिकी पॉंटिंग 2003 वनडे विश्वचषक अंतिम सामना
किस्से वर्ल्डकपचे: वर्ल्डकप म्हटलं की 2003 ची फायनल आणि पॉंटिंग डोक्यातून जात नाही
वनडे वर्ल्डकपचा महासंग्राम सुरू होण्यासाठी आता अवघे बारा दिवस शिल्लक आहेत. ज्यावेळी वनडे विश्वचषक जवळ येतो त्यावेळी भारतीय चाहत्यांना एक आठवण चांगलीच छळते. नाईंटीज किड्स....






