रित्विक दास

इंडियन सुपर लीग: चेन्नईयिनने जमशेदपूरला बरोबरीत रोखले

जानेवारी 8, 2023

इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) मॅचवीक 14 मधील शनिवारच्या (7 जानेवारी) लढतीत चेन्नईयिन एफसीने जमशेदपूर एफसीला 2-2 असे बरोबरीत रोखले. पिछाडीवरून दोन गोल करताना पाहुण्यांनी यजमानांना....