रिद्धिमान साहाला धमकावणारा पत्रकार

Wriddhiman-Saha

ज्या पत्रकाराने दिली साहाला धमकी, तो स्वत:हूनच आला सर्वांसमोर; क्रिकेटरला पाठवणार मानहानीची नोटीस

मार्च 6, 2022

भारतीय संघाचा (Team India) अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) आणि एका क्रीडा पत्रकार यांच्यातील वाद काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. साहाने खुलासा केला....