रिलायन्स इंडस्ट्रीज लिमटेड

मुंबई इंडियन्सचे सह-संघमालक यूएई टी२० लीगमध्ये खरेदी करणार आहेत संघ, तयारीही झालीय पूर्ण

नोव्हेंबर 25, 2021

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, अमिराती क्रिकेट बोर्डाच्या नव्या टी-२० लीगमध्ये संघ खरेदी करण्याच्या पूर्ण तयारीत आहे. एका अहवालानुसार या वैश्विक फ्रँचायझी आधारित खेळात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालनाच्या....