रिषभ पंतच्या अपघातावर ईशान किशनची रिऍक्श
सामन्यादरम्यान पंतच्या अपघाताची बातमी ऐकून ईशान निशब्द! प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला पहाटे मोठा अपघात झाला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला.....





