रिषभ पंत आणि पंच

Rishabh-Pant-And-Umpire

राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंतने ओलांडल्या सीमा; सामन्यानंतर थेट पंचांना भिडतानाचा व्हिडिओ व्हायरल

एप्रिल 23, 2022

मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर शुक्रवारी (२२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने चांगलाचा गोंधळ निर्माण केला होता. राजस्थान रॉयल्सने टाकलेल्या शेवटच्या षटकात पंचांनी कमरेच्या वरच्या फुलटॉस....