रिषभ पंत गर्लफ्रेंड
रिषभ पंतच्या शतकावर ‘खास व्यक्ती’ची प्रतिक्रिया, अवघ्या 3 शब्दात व्यक्त केल्या भावना
By Ravi Swami
—
रिषभ पंतने तब्बल दीड वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. डिसेंबर 2022 नंतर पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या पंतने बांग्लादेशविरुद्ध चेन्नईत शानदार शतक झळकावले. ...