रुपा रमाणी

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समधील सामना म्हणजे भारत-पाकिस्तानमधील सामना

मे 8, 2020

इंडियन प्रिमीयर लीगच्या सर्व संघांपैकी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे सर्वाधिक यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघात सामना जिंकण्यासाठी तीव्र स्पर्धा असते. त्यामुळे त्यांच्यातील सामना....