रुबेन ट्रम्पेलमन टी20 विश्वचषक 2024
नामिबियाच्या रुबेन ट्रम्पेलमननं रचला इतिहास! टी20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
—
टी20 विश्वचषकाचा तिसरा सामना नामिबिया आणि ओमान यांच्यात बार्बाडोसमध्ये खेळला गेला. हा सामना बरोबरीत सुटला. प्रथम फलंदाजी करताना ओमाननं 109 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, ...