रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
262 धावा करूनही 25 धावांनी हारली आरसीबी, चिन्नास्वामीवर चौकार-षटकारांचा पाऊस!
आयपीएल 2024 च्या 30व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. हैदराबादनं बंगळुरूवर 25 धावांनी....






