रोड सेफ्टी इलेव्हन ‘ आणि ‘ नो हॉन्कींग इलेव्हन ‘
अजिंक्य राहाणेनी यासोबत केली मैदानावरील स्लेजिंगची तुलना
खेळाच्या मैदानावर खेळाडूंमधील चकमक काही नवीन नाही. याच मैदानावर घडणाऱ्या शाब्दिक चकमकीबद्दल (sledging) भारतीय फंलदाज अजिंक्य रहाणेने आपले मत व्यक्य केले आहे. तो ‘मोटर वाहन....





