रोहितचे लाजीरवाणे कृत्य
VIDEO: रोहितने रागात मारला भुवनेश्वर कुमारला बॉल! कर्णधाराच्या लाजीरवाण्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल
आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीतील भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात भारताचा दारून पराभव झाला. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाचा आधार घेत रोहितच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात....






