रोहित शर्माचं भविष्य

मुंबई इंडियन्सनं रिटेन नाही केलं तर रोहित शर्मा कोणत्या टीममध्ये जाणार? हिटमॅनकडे आहेत ‘हे’ पर्याय

मे 15, 2024

आयपीएल 2024 चा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. मात्र या मोसमात 5 वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मुंबईच्या खराब कामगिरीचा अंदाज....