रोहित शर्माचा एकहाती षटकार
हिट है बॉस! रोहितने लाँग ऑफला एका हाताने मारला गगनचुंबी षटकार, पाहा झक्कास व्हिडिओ
आयपीएल २०२१ च्या आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन तुल्यबळ संघ आमने-सामने आले. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून....






