रोहित शर्माची आयपीएलमध्ये २०० डावात फलंदाजी

पंजाबविरूद्ध फलंदाजीला उतरताच रोहितच्या नावे झाले ‘हे’ खास द्विशतक

आयपीएलच्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे संघ आमने-सामने आले आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी विजय पथावर परतण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. पंजाबने ...