रोहित शर्माची डीआरएस घेण्याची पद्धत

रोहित शर्माने स्टाईलमध्ये अंपायर बिली बाउडेनलाही टाकले मागे, DRS मागतानाचा Video तुफान व्हायरल

फेब्रुवारी 20, 2022

बिली बाउडेन (Billy Bowden), हे नाव घेतले की क्रिकेटरसिकांच्या डोक्यात विचित्र खाणाखुणा करत निर्णय देणाऱ्या क्रिकेट पंचाची प्रतिमा उभी राहाते. न्यूझीलंडच्या हा क्रिकेट पंच नेहमी....