रोहित शर्माची पाकिस्तानी चाहत्याला मिठी

Rohit-hugs-Pakistani-Fan

जिंकलस! ‘लोखंडी भिंत’ही नाही रोखू शकली रोहितचं चाहत्यांवरील प्रेम, पाकिस्तानी फॅनला मारली मिठी

ऑगस्ट 27, 2022

आशिया चषक २०२२ ची सुरुवात होण्यापूर्वी एकीकडे सर्व संघ सराव सत्रात कसून घाम गाळत आहेत. तर दुसरीकडे मैदानाबाहेर क्रिकेट चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूला भेटण्यासाठी रांगा....