रोहित शर्माची मराठी

व्हिडिओ: जेव्हा मुंबईकर रोहित शर्मा बोलू लागतो मराठी, पाहा तो दुर्मिळ क्षण

—
फेब्रुवारी 14, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याला त्याच्या आक्रमक प्रदर्शनासाठी ओळखले जाते. एकाहून एक जबरदस्त चौकार-षटकार मारत तो मोठी आकडी धावसंख्या उभारताना दिसतो. आपल्या याच....