रोहित शर्माचे इंग्लंडविरुद्ध टी20 शतक
टी20मध्ये सर्वाधिक शतके, 14 अर्धशतके; इंग्लंडविरुद्ध भारताने पाडला धावांचा पाऊस, जाणून घ्या अव्वल कोण?
टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना गुरूवारी (10 नोव्हेंबर) ऍडलेडच्या ओव्हलवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ....






