रोहित शर्माचे भारताचे कर्णधार म्हणून प्रदर्शन
रोहितसाठी 2022 वर्षाचा विसर पडणेच योग्य! भारताचा कर्णधार म्हणून त्याच्या कामगिरीतील चढ-उतार
भारतीय पुरुष क्रिकेटसाठी 2022 वर्ष काही खास ठरले नाही की नाही याबाबत संभ्रमता आहे. एकीकडे 19 वर्षाखालील पुरुष संघाने पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली, दुसरीकडे....






