रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला १५ वर्षे
बरोबर 16 वर्षांपुर्वी क्रिकेटमध्ये सुरू झालेले हिटमॅन पर्व! येत्या काळात भारतासाठी करणार ‘ही’ मोठी कामगिरी
भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी आजचा अर्थात 23 जूनचा दिवस खूप खास आहे. कारण रोहितने आजच्याच दिवशी 2007 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण....






