रोहित शर्माने केली खेळाडूंची नकल

रोहितमध्ये घुसला ‘ऍक्टिंगचा किडा’, बड्या क्रिकेटरची केली हुबेहुब नक्कल; व्हिडिओ होतोय व्हायरल

ऑक्टोबर 6, 2021

इंडियन प्रीमियम लीग २०२१ च्या प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राजस्थान रॉयल्सला मोठ्या फरकाने पराभूत केल्यानंतर संघाने नेट रनरेटमध्येही थोडी सुधारणा....