रोहित शर्माने दिनेश कार्तिकला लगावला ठोसा

Dinesh Karthik & Rohit Sharma

INDvSA: भारताच्या पराभवानंतर कार्तिकने वाजवल्या टाळ्या, कॅप्टन रोहितचा दिनेशला ‘पंच’!

ऑक्टोबर 5, 2022

दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध भारताने (INDvSA) टी20 मालिकेत 2-1ने विजय मिळवला. यातील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (4 ऑक्टोबर) इंदोर येथे खेळवला गेला. या सामन्यात भारताला....