रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये 9500 धावांचा टप्पा गाठला

Shubman Gill & Rohit Sharma

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच वनडेत कॅप्टन रोहितची धमाकेदार खेळी, गाठला 9500 धावांचा टप्पा

जानेवारी 10, 2023

भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात मालिकेतील पहिला वनडे सामना मंगळवारी (10 जानेवारी) खेळला गेला. गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार-फलंदाज रोहित शर्मा....