रोहित शर्माने श्वानाला अर्पण केले अर्धशतक
भावनिक रोहित! नववर्षातील पहिले अर्धशतक अर्पण केले मृत श्वानाला
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नव्या वर्षाची सुरुवात जोरदार केली. 2023 मधील पहिला सामना रोहितने श्रीलंकेविरुद्ध मंगळवारी (10 जानेवारी) खेळला. रोहित या सामन्यात नेहमीप्रमाणे भारताच्या....






