रोहित शर्माला कर्णधारपदावरून वगळणार
भारताच्या टी20 बरोबर वनडे संघाचाही कर्णधार होणार हार्दिक! रोहितचे आता कसे होणार?
वर्ष 2022 संपण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत, तरीही भारतीय संघातून निराशाजनक माहिती समोर येणे सुरूच आहे. हे वर्ष पाहिले तर भारतीय क्रिकेटसाठी तेवढे खास नाही....






