रोहित शर्माला सलामीवीर बनवण्याचा धोनीचा निर्णय
कार्तिकमुळेच रोहित बनला ओपनर! वाचा नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची इनसाईड स्टोरी
सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा हा एक यशस्वी सलामीवीर म्हणून संपूर्ण क्रिकेटविश्वात ज्ञात आहे. आपल्या कारकीर्दीची सुरुवात मध्य फळीतील फलंदाज म्हणून केल्यानंतर....






