रोहित शर्मा अजित आगरकर
रोहितला ड्रॉप करण्यामागे केवळ गौतम गंभीरचा हात नाही, या व्यक्तीच्या सांगण्यावरून घेण्यात आला निर्णय
—
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं आहे. रोहितच्या जागी उपकर्णधार जसप्रीत बुमराहकडे ...