रोहित शर्मा अभिषेक नायर
“माझं काय आहे, हे तर माझं शेवटचं आहे”, रोहित शर्माचा केकेआरच्या प्रशिक्षकासोबत संभाषणाचा व्हिडिओ लीक
—
आयपीएल 2024 च्या आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी जेव्हा दोन्ही संघ स्टेडियममध्ये सराव करत होते, तेव्हा ...