रोहित शर्मा आणि रिषभ पंत मजेदार व्हिडिओ
असं काय झालं की, चालू सामन्यात चक्क रोहितने मारली पंतला चापट? वाचा मग कळेल कारण
चेन्नई। चेपॉक स्टेडियम म्हणजे एमए चिदंबरम स्टेडियमवर शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा दुसरा सामना सुरु झाला आहे. या सामन्याचा रविवारी(१४ फेब्रुवारी)....






