रोहित शर्मा- रितीका सजदेह (Rohit Sharma- Ritika Sajdeh)
१० भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी व त्या करत असलेलं काम
काही वर्षांपुर्वी क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूंच्या कामगिरीमुळे माध्यमांमध्ये बातम्या होतं असतं. खेळाडूंची कामगिरी हीच माध्यमांसाठी महत्त्वाची असे. नंतर चाहत्यांनीही खेळाडूंच्या वैयक्तिक जिवनात लक्ष द्यायला सुरुवात केली. याच....




