रोहित शर्मा १०००० टी-२० धावा
पंजाबविरुद्ध ‘हिटमॅन’ने केल्या फक्त २७ धावा, पण नावावर जबरदस्त विक्रमाची नोंद
—
बुधवारी (१३ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज असा रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सचा कर्धणार रोहित शर्मा या सामन्यात पुन्हा एकदा मोठी ...