रोहित शर्मा 20 षटकार

Rohit-Sharma-And-Shoaib-Akhtar

‘तर रोहित शर्माने 20 सिक्स मारले असते’, दक्षिण आफ्रिकेला डिवचत शोएब अख्तरचे मोठे विधान

भारतीय संघ किंवा संघाच्या एखाद्या खेळाडूने चमकदार कामगिरी केली, तर त्याच्यावर जगभरातून अभिनंदनाचा पाऊस पडतो. यामध्ये पाकिस्तानच्या माजी दिग्गजांचाही समावेश असतो. अशात भारतीय संघाने ...