लंकाशायर विरुद्ध यॉर्कशायर
बापरे बाप! ५२ धावा अन् त्याही फक्त ‘इतक्या’ चेंडूत, मुंबईच्या पठ्ठ्याचा लंडनमध्ये कहर
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील शेवटचा साखळी सामना आठवतोय का? का नाही आठवणार. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात झालेल्या या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय....






