लक्ष्य सेनने प्री क्वाटरफायनलमध्ये केला प्रवेश

Lakshya Sen

कॉमनवेल्थनंतर आता लक्ष्य सेन जगात गाजतोय, WBCच्या प्री क्वालिफायर सामन्यात केला दिमाखदार प्रवेश

ऑगस्ट 25, 2022

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने स्पेनच्या लुईस पेनाव्हरला सरळ गेममध्ये पराभूत करून वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रकुल....