लखनऊ आणि अहमदाबाद फ्रेंचायझी
अहमदाबाद की लखनऊ? कोणत्या संघात खेळणार राशिद?
भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज आकाश चोप्रा (aakash chopra) यांनी आयपीएलच्या (IPL 2022) पुढच्या हंगामाविषयी बोलताना राशिद खान (rashid khan) याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.....






