लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका

लखनऊ सुपर जायंट्स राहुलला कायम ठेवणार? आयपीएल 2025 लिलावापूर्वी संजीव गोयंकांची घेतली भेट

ऑगस्ट 26, 2024

आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सची कामगिरी फारसी चांगली राहिली नव्हती. संघाने 14 पैकी 7 सामने जिंकले होते तर 7 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा....