लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज

रोमांचक सामन्यात लखनऊचा पंजाबवर 21 धावांनी विजय, मयंक यादवनं पदार्पणातच घेतल्या 3 विकेट

—
मार्च 30, 2024

आयपीएल 2024 चा 11 वा सामना शनिवारी (30 मार्च) लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. हा सामना लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी....