लखनऊ सुपर जायंट्स विक्रम
लखनऊसाठी हंगामातील सर्वोत्तम पावरप्लेपैकी एक! कायल मेयर्सच्या वादळी खेळीमुळे 10 षटकात 128 धावा
पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स शुक्रवारी (28 एप्रिल) आमने सामने होते. पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन दुखापतीतून सावरला असून या सामन्यात पुन्हा नेतृत्व करताना....





