लता मंगेशकर १९८३ विश्वचषक स्पर्धा
शेवटी क्रिकेटप्रेम! भारतीय संघ विश्वचषक जिंकावा म्हणून लता मंगेशकरांनी ठेवला होता निर्जळी उपवास
गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर (Lata mangeshkar) यांनी अखेर जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी (६ फेब्रुवारी) वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. संगीत क्षेत्रात....






