लहान मुलगा हेलिकॉप्टर शॉट
सात वर्षांचा ‘थाला’! एकापाठोपाठ एक मारतो हेलिकॉप्टर शॉट! व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
—
कल्पना करा, 7 वर्षांचा मुलगा एकापाठोपाठ एक हेलिकॉप्टर शॉट मारतोय. तो पुढ्यात आलेला प्रत्येक चेंडू आकाशात टोलावतोय. तुम्हाला वाटत असेल की, आम्ही महेंद्रसिंह धोनीच्या ...