लाईव्ह सामन्यात चाहत्याला चेंडू लागल्यामुळे दुखापत

Babar Azam hit his Fan

NZ vs PAK । बाबर आझममुळे चाहता जमीनधोस्त! षटकारासाठी मारलेला चेंडू खांद्याला लागला आणि…

—
जानेवारी 17, 2024

पाकिस्तान संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. मालिकेतील सलग दुसरा सामना पाकिस्तान संघाने बुधवारी (17 जानेवारी) पराभूत झाला. न्यूझीलंडने 45 धावांनी विजय मिळवून मालिकेत 3-0 अशी....