लायका कोवाई किंग्ज विरुद्ध नेल्लई रॉयल किंग्ज

Lyca Kovai Kings

लायका कोवाई किंग्ज बनले टीएनपीएल 2023चे चॅम्पियन्स! कर्णधार शाहरुखचा खास सन्मान

जुलै 12, 2023

तामिळनाडू प्रीमियर लीग 2023चे विजेतेपद लायका कोवाई किंग्जने जिंकले. अंतिम सामन्यात बुधवारी (12 जुलै) नेल्लई रॉयल किंग्जला लायका कोवाई किंग्जकडून 104 धावांचा पराभव स्वीकाराला लागला.....