लाहिरू कुमारा विश्वचषकातून बाहेर
इंग्लंडला घाम फोडणारा श्रीलंकन पठ्ठ्या वर्ल्डकपमधून बाहेर, बदली खेळाडूचीही झाली घोषणा
भारतात सुरू असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा दिवसेंदिवस रंगतदार होताना दिसत आहे. विश्वचषकात प्रत्येक सामन्यात कोणता ना कोणता विक्रम बनत आणि मोडला जात आहे. दुसरीकडे,....






