ला लीग
लियोनेल मेस्सीच्या हॅट्रीकच्या जोरावर बार्सेलोना पहिल्या क्रमांकावर विराजमान
ला लीगच्या नवीन मोसमाची सुरुवात एकदम थाटात झाली आहे. या नवीन मोसमात बार्सेलोना संघाचा तिसरा सामना शनिवारी मध्यरात्री इस्पानियाल या संघाशी झाला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या....





